हिंदी भाषेचा निर्णय हा नॅशनल एज्युकेशन धोरणानुसार घेतला त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माहिती घेऊन बोलावं असा सल्ला आशिष शेलारांनी दिलाय.