Raj Thackeray| मनसे करणार विकासाची ब्ल्यू प्रिंट प्रकाशित, काय असणार राज ठाकरेंच्या जाहीरनाम्यात

मनसेकडून विकासाची ब्लू प्रिंट उद्या जाहीर करण्यात येणार आहे. राज ठाकरे उद्या जाहीरनामा प्रकाशित करतील. वांद्रे पूर्वच्या मिग क्लब मध्ये या संदर्भातला कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

संबंधित व्हिडीओ