बीडच्या मसाजोग मधील सरपंच हत्या प्रकरण आणि दोन कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी वाल्मीक कराड याच्यासह सुदर्शन घुले आणि इतर आठ आरोपींवर खंडणी हाल्फ मर्डर यासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.