राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने आज 25 जिल्ह्यांना यलो, तर 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.