Monsoon Session : विधान भवनाच्या लॉबीत फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये संवाद, नेमकी काय चर्चा झाली?

  • 2:36
  • प्रकाशित: July 02, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये संवादही झालाय. साहेब दमोहनाची lobby आहे एकमेकांशी हास्यविनोद झालेला आहे आणि त्यानंतर फडणवीस हे पुढे गेलेले आहेत आणि त्यानंतर आदित्य ठाकरे हे दुसरीकडे गेलेले आहेत तिथे अंबारास दानवे हे देखील समोर उभे होते आणि अंबारास दानवे यांना सुद्धा एक थाप त्यांच्या पाठीवरती इथे फडणवीसांनी मारलेली पाहायला मिळते आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही या ठिकाणी एकत्र आले. 

संबंधित व्हिडीओ

NDTV Marathi | 1:00 PM Afternoon headlines | दुपारी 1:00 वाजताच्या हेडलाईन्स । Marathi News
July 03, 2024 2:10
NDTV Marathi | 12:00 PM Afternoon headlines | दुपारी 12:00 वाजताच्या हेडलाईन्स
July 03, 2024 2:42
लोकसभेला फटका, SC-ST मतांसाठी भाजप आक्रमक भूमिका घेणार | Marathi News
July 03, 2024 2:10
07:00 AM Morning headlines | सकाळी 07:00 वाजताच्या हेडलाईन्स । Marathi News
July 03, 2024 1:03
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination