एक कोटी महिलांना लाडकी बहिणीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी पहिल्यांदाच दोन हप्त्याचे पैसे हे एकत्र मिळणार आहे. सतरा ऑगस्टला पैसे मिळणार आहेत. एकोणीस ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे. राज्य सरकारचे प्रशासकीय अडथळे दूर करण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळेल. सतरा ऑगस्टला पैसे मिळतील असं कळतंय कारण एकोणीस तारखेला राखी पौर्णिमा आहे आणि त्या आधीच हे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या वतीनं सुरु आहे.