भाजपचे दबावशाहीचे राजकारण सुरू असून 100हून जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत.. अशी टीका सुजात आंबेडकर यांनी केली. तर सोलापुरात बिल्डरच्या हेकेखोरीविरोधात लढणार असंही ते म्हणालेत...