कार अपघातानंतर खासदार Chandrakant Handore यांचा मुलगा गणेश हांडोरे यांना अटक.. पाहा काय प्रकरण

मुंबईतनं खासदार चंद्रकांत हंडोरेच्या मुलाला अटक झालेली आहे. गणेश हंडोरेन एकाला कारनं धडक दिली. मुंबईतील गोवंडी परिसरात हा अपघात झालेला आहे. खासदार चंद्रकांत हंडोरेच्या मुलाला म्हणजेच गणेश हंडोरेला. आता अटक करण्यात आलेली आहे.

संबंधित व्हिडीओ