MPSC Protest| विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा,प्रतिकात्मक तिरडी पेटवली; Rohit Pawar यांच्याशी बातचीत

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. रोहित पवारांनी पुण्यात सरकारची प्रतिकात्मक तिरडी जाळली. या ठिकाणी मौन बाळगून श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी....

संबंधित व्हिडीओ