Mumbai| गिरगावात साकारतोय 40 फुटी रावण, रावणाच्या प्रतिकृतीचे सांगाडा उभारणी, रंगकाम सुरू

दसऱ्याला वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून रावण दहन केले जाते. यंदाही गिरगावात रामलीला उत्सवासाठी तब्बल 40 फूट उंच रावणाची प्रतिकृती साकारली जात आहे. विशेष म्हणजे ही प्रतिकृती तयार करण्यासाठी नोएडाहून येणारे कारागीर नवाबुद्दीन खान गेल्या 25 वर्षांपासून ही परंपरा जपत आहेत.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी.

संबंधित व्हिडीओ