Mumbai-Ahmedabad Bullet Train प्रकल्प 95% काम पूर्ण, BKC मध्ये सुरू असलेल्या कामाचा घेतलेला आढावा

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा सध्या चर्चेतला प्रकल्प आहे.या प्रकल्पातील एकमेव भूमिगत स्थानक वांद्रे कुर्ला संकुल हे आहे.या स्थानकाचे 95% भुयारी करण्याचे काम पूर्ण झालंय.बुलेट ट्रेनच्या या कामासाठी जमिनीखाली 10 मजली इमारती एवढे बांधकाम करण्यात आले आहे... मुंबई आमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात गुजरातमध्ये 8 आणि महाराष्ट्रात चार अशी एकूण 12 स्थानक आहेत.वांद्रे कुर्ला संकुल येथे सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी.

संबंधित व्हिडीओ