मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली, Bandra-Kurla Complex मध्ये AQI 215 पार; याचाच घेतलेला आढावा

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा चिंताजनक चित्र समोर आलं आहे. शहरातील वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी परिसरात वायू गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच AQI तब्बल 215 च्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे. AQI 200 च्या पुढे गेल्यानंतर हवा 'Poor' अर्थात खराब श्रेणीत गणली जाते आणि याचा परिणाम विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच श्वसनविकार असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो...या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर

संबंधित व्हिडीओ