मोठी बातमी ! मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल | NDTV मराठी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला. या प्रकरणी आता अज्ञाता विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ