Byculla Zinc Capsule Case| फय्याज प्रेमजी ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलमधून घेतलेला आरोपी

भायखळ्यातील कॅप्सूल कांडामध्ये हादरवणारे अपडेट्स. आरोपीने ऑनलाईन मागवलं 50 किलो झिंक फॉस्फाईड.15 दिवसांपासून सुरू होती कटाची तयारी.स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू. दरम्यान आरोपी फय्याज प्रेमजी ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलमधून आढावा गेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी

संबंधित व्हिडीओ