Mumbai CJP Protest| मुंबईत सीजेपीची तिरंगा रॅली, पोलिसांकडून एक दिवसाची परवानगी | NDTV मराठी

आज मुंबईच्या आझाद मैदानात CJP कडून 'लहरा दो तिरंगा' आंदोलनचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील CJP च्या आंदोलनाला पोलिसांकडून एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवला आहे याच ठिकाणी मनसेचे संदीप देशपांडे आले आहे

संबंधित व्हिडीओ