Mumbai Crime News| MD Drugs विकणारी जोडगोळी जाळ्यात, जीटीबी नगर, अँटॉपहिल परिसरात सापळा रचून कारवाई

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मोठी कारवाई करत ड्रग्ज विक्रीचा डाव उधळून लावला आहे... जीटीबी नगर, अँटॉपहिल परिसरात सापळा रचून पोलिसांनी मेफेड्रॉन अर्थात MD हा घातक अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या दोघांना रंगेहात अटक केली... आतिफ नबील शेख आणि मन्सूर मोहम्मद शेख या आरोपींकडून तब्बल 147 ग्रॅम MD जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 44 लाख 10 हजार रुपये असल्याची माहिती आहे. Mumbai Crime News| Jodgoli selling MD Drugs caught in the net, GTB Nagar, Antophill area, action taken

संबंधित व्हिडीओ