Mumbai | मच्छीमारांच्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक, बुडत्या बोटीला वाचवण्यात यश | NDTV मराठी

मुंबईमधील कोळीवाड्यामध्ये मासेमारी करणाऱ्या बोटीला मालवाहू जहाजाची जोरदार धडक बसलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार शनिवारी रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास एका मासेमारी बोटीला चिनी मालवाहू जहाजाची जोरदार धडक बसली आणि यानंतर बोट बुडू लागली.

संबंधित व्हिडीओ