मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीय...नागोठणे जवळ कोकणात येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत....कामत हॉटेल ते वाकण फाटा इथंपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत....तर दूसरीकडे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.