Mumbai Goa Highway | मुंबई गोवा महामार्गाच्या खर्चामध्ये तब्बल 48% वाढ | NDTV Marathi

Mumbai Goa Highway | मुंबई गोवा महामार्गाच्या खर्चामध्ये तब्बल 48% वाढ | NDTV Marathi Mumbai-Goa Highway, A massive 48% increase in the cost of the Mumbai-Goa Highway, NDTV Marathi कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे.. कामाचा वेग मंदावलेला असतानाच महामार्गाच्या चौपदरीकरणाचा खर्च ११ हजार ४०९ कोटी रुपयांवरून तब्बल १६ हजार ९०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एवढी मोठी खर्चवाढ होऊनही महामार्गाचे काम अपूर्णच असल्याने कोकणवासीयांचा कोंडीयुक्त आणि त्रासदायक प्रवास सुरूच आहे.

संबंधित व्हिडीओ