मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनी साडे नऊ कोटींची रॉयल्टी थकवली आहे. गौण खनिज उत्खननाने ही रॉयल्टी थकवली आहे.