Mumbai Heat Wave| ऑक्टोबर हिट मुंबईकरांसाठी ठरतेय फारच त्रासदायक, मुंबईकरांच्या प्रतिक्रिया काय ?

मुंबईकरांनो, तुम्ही उन्हातून बाहेर पडणार असाल... तर जरा जपून... मुंबईत सलग दोन दिवस रेकॉर्ड ब्रेक उष्णता जाणवली... सोमवारी येथे कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले...मुंबईत गेल्या ११ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील हे सर्वाधिक तापमान आहे. २०१५ नंतर प्रथमच ऑक्टोबरमध्ये मुंबईत इतके तापमान नोंदवले गेले आहे... एकूणच काय ऑक्टोबर हिट यंदा मुंबईकरांसाठी फारच त्रासदायक ठरतेय..

संबंधित व्हिडीओ