Mumbai | मोठी भरती आणि उंच लाटांचा धोका: मुंबईत आजपासून चार दिवस सतर्कतेचा इशारा | NDTV मराठी

मुंबईकरांनो, सावधान! मुंबईच्या समुद्राला आज, गुरुवार, २४ जुलैपासून सलग चार दिवस (२४ ते २७ जुलै २०२५) मोठी भरती येणार असून, या काळात समुद्रात ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत, असा इशारा मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिला आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ