Mumbai Mahim Firing | माहिम परिसरातील पी.सी जैन ज्वेलर्सवर गोळीबार, घटनास्थळावरुन घेतलेला आढावा

मुंबईच्या माहीम परिसरात गोळीबाराची घटना घडलीय. माहिम परिसरातील पी.सी जैन ज्वेलर्सवर गोळीबाराची घटना. गोळीबार ७:३०च्या सुमारास झाला आहे. माहीम पोलीस घटनास्थळी दाखल. फायरिंग कोणी केली याचा शोध पोलिस घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ