Mumbai| मॅनहोलचा आणखी एक बळी, Santacruz मध्ये काम करताना एकाचा मृत्यू | NDTV मराठी

मुंबईत मॅनहोलचा आणखी एक बळी. सांताक्रुजमध्ये मॅनहोलमध्ये काम करताना एकाचा मृत्यू.संतोष काष्टे असं मृत व्यक्तीचं नाव.सांताक्रुज पूर्वेला व्हि. एन देसाई रुग्णालया शेजारील रस्ता क्रमांक आठ वर असलेल्या मॅन हॉलमध्ये काम करताना संतोष यांचा मृत्यू झाला आहे. याच परिसरात असलेल्या नवजीवन चाळीत संतोष काष्टे राहत होते. अजय नावाचा आणखीन एक व्यक्ती मॅनहोल मध्ये उतरला होता त्याची प्रकृती गंभीर आहे. व्हि. एन देसाई रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. Mumbai | Another manhole victim: One dies while working in Santacruz.

संबंधित व्हिडीओ