Mumbai Mayor Ritu Tawde यांना न्यायालयाचा दणका; सुनावणीला गैरहजेरी, 1000 रुपयांचा दंड

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना शिक्षक मारहाण प्रकरणात सत्र न्यायालयाने पुन्हा दणका दिला आहे. सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच पुढील तारखेला आरोप निश्चितीची प्रक्रिया होण्याची शक्यता असून त्या सुनावणीला गैरहजर राहिल्यास बेल बाँड रद्द करून वॉरंट जारी केले जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे... 2016 मध्ये वाकोला येथील महापालिकेच्या उर्दू माध्यम शाळेतील शिक्षकाला मारहाण करण्यात आली होती.. त्याप्रकरणी ही सुनावणी पार पडली..

संबंधित व्हिडीओ