मुंबईत महापौर मराठी हवा, हिंदी हवा, गुजराती हवा की खान हवा.... यावरुन आता जोरदार राजकारण सुरू झालंय.... मुंबईचा महापौर खान चालेल का, असा सवाल करणाऱ्या भाजपला आज ठाकरेंच्या शिवसेनेनं उत्तर दिलंय... तर दुसरीकडे मनसेनं हिंदू-मुस्लीम राजकारणात मराठी-अमराठीचा मुद्दा तापवलाय... हा सगळा झाला राजकारणाचा भाग.... पण मुंबईत असे किती मराठी, हिंदी, गुजराती आणि मुस्लीम लोक राहतात..... आणि त्यांची किती ताकद आहे.... पाहुया एक स्पेशल रिपोर्ट