Mumbai Metro 3| मुंबई मेट्रो तीनचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार, याचाच NDTV ने घेतलेला आढावा

मुंबई मेट्रो तीनचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे.मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी या दुसऱ्या टप्प्याची आज पाहणी केली.मुंबईच्या बीकेसी स्थानकापासून ते वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंतचा टप्पा हा मार्ग असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण सहा स्थानकांचा समावेश असणार आहे.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.

संबंधित व्हिडीओ