आज मुंबई मेट्रो 3 ची सेवा उशिरा सुरु होणार आहे.तांत्रिक कारणामुळे मेट्रो-3ची सेवा 2 तास उशिरा सुरु होणार आहे.त्यामुळे सकाळी प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.सकाळी 6.30 ची सुरु होणारी मेट्रो सेवा 8.30 वाजता सुरु होणार आहे.. आज गुड फ्रायडे असल्यानं अनेक कार्यालयं बंद आहेत... त्यामुळे मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांची गर्दीही कमी असेल.