भायखळ्यातील कॅप्सूल कांडामध्ये हादरवणारे अपडेट्स.आरोपीने ऑनलाईन मागवलं 50 किलो झिंक फॉस्फाईड. 15 दिवसांपासून सुरू होती कटाची तयारी.स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू.