ध्वनी मर्यादा ओलांडल्यास गुन्हे दाखल होणार, Mumbai Police यांच्याकडून गणेश मंडळांना कडक सूचना

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी यंदा नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा इशारा दिला आहे. न्यायालयाच्या निर्देशांनंतर ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर तसंच रस्त्यांवर फटाके फोडून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांदरम्यान पोलिसांची विशेष नजर असणार आहे

संबंधित व्हिडीओ