मुंबई पोलिसांची अवजड वाहनांकडे दुर्लक्ष? अवजड वाहनांना बंदी असतानाही मुंबईत सर्रास प्रवेश | NDTV

मुंबईत सगळ्यात स्वस्त काय असेल तर ते मरण असंच म्हणावं लागेल याचं आणखी एक उदाहरण म्हणजे अवजड वाहनांच्या प्रवेश बंदीच्या नियमांचं उल्लंघन सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते नऊ या गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे तरीही सर्रास अवजड वाहनांची वा वाहतूक सुरू असते 

संबंधित व्हिडीओ