नाशिकमधील खड्ड्यांची अवस्था आम्ही तुम्हाला दाखवली. राजधानी मुंबईतही वेगळी परिस्थिती नाही. अनेक रस्त्यांवर मोठाले खड्डे पडलेत. वडाळा RTO रोडवर खड्ड्यांची नेमकी काय स्थिती आहे? जाणून घेतलंय आमचा प्रतिनिधी ऋतिक गणकवारने... त्याच्या हटके स्टाईलने...