Mumbai-Pune Missing Link ची गिनीज बुकमध्ये नोंद, जगातल्या सर्वात रुंद बोगद्याचा विक्रम | NDTV मराठी

मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट होणाराय....बहुप्रतिक्षित पुणे-मुंबई एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्पाचं थोड्याच वेळात लोकार्पण होणार आहे....उद्यापासून हा मार्ग सर्वसामान्यांच्या सेवेत येणाराय... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता प्रकल्पाचं उद्घाटन होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्यही उपस्थित राहणार आहेत...

संबंधित व्हिडीओ