मुंबई, ठाण्यासाठी पुढचा तासभर महत्वाचा.तासाभरात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज.गरज असेल तरच घराबाहेर पडा, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन. ऐन गर्दीच्या वेळी मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार