पुढील तीन तास मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत.मुंबईत पुढील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.मुंबईच्या समुद्राला उधाण येतंय.. त्यामुळे समुद्रात उंचच उंच लाटा उसळताय.साडेतीन मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे.. त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय..