#MumbaiUrbanFarming #VileParle #UrbanAgriculture #GreenMumbai #EnvironmentalNews विलेपार्ले कल्चरल सेंटरच्या माध्यमातून मुंबईत पहिल्यांदाच शहरी शेतीचा प्रयोग सुरू होत आहे. उड्डाणपुलाखाली भाजीपाला लागवड करून पर्यावरणपूरक विकासाचा नवा मार्ग उघडला जाणार आहे.