मुंबईत नुकतीच सुरू झालेली रॅपिडो बाईक सेवा लोकांना खूप आवडते आहे. या सेवेमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होते आणि वेळेची बचत होते. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करून या सेवेचा अनुभव घेतला आहे.