'इंडिया' आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवल्याचा मुद्दा शिंदे गटाकडून वारंवार उचलून धरला जात आहे. त्यातच आता शिंदे गटाकडून मुंबईत बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसरात आंदोलन करण्यात आले आहे.