Mumbai Water Crisis | मुंबईसाठीच्या धरणांमध्ये 95 टक्के पाणीसाठा, तरीही मुंबईवर पाणीकपातीचं संकट

Mumbai Water Crisis | मुंबईसाठीच्या धरणांमध्ये 95 टक्के पाणीसाठा, तरीही मुंबईवर पाणीकपातीचं संकट Mumbai Water Crisis | Dams supplying Mumbai have 95% water stock, yet the city faces a water cut crisis. मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 95 टक्के इतका पाणीसाठा आहे. मात्र तरीही मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट कायम आहे. सध्या मुंबईत असलेली १८ टक्के पाणीकपात कायम राहणार आहे. #mumbainews #mumbaiwatercrisis #MumbaiWaterCut

संबंधित व्हिडीओ