Sawantwadi Moti Lake | सावंतवाडीतील मोती तलावात उभारण्यात आला संगीत कारंजा, पाहा व्हिडिओ

सावंतवाडीमध्ये तब्बल साडे चार कोटी रुपये खर्च करून इथल्या मोती तलावात उभारण्यात आलेल्या संगीत कारंज्याची माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पाहणी केली आणि त्यांनी मनमोहक कारंजाचा आनंदही घेतला. दरम्यान हा कारंजा लवकरच सुरु करण्यात येणार आहे त्यामुळे संस्थानकालीन परंपरा लाभलेल्या सावंतवाडी शहराचं पर्यटन दृष्ट्या विकास होण्यास मदत होईल असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला आहे.

संबंधित व्हिडीओ