वैष्णवीन आत्महत्या केली की वैष्णवीची हत्या झाली. या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना अजूनही देता आलेलं नाहीये. आता वैष्णवीन ज्या ठिकाणी आत्महत्या केली आणि ज्या गोष्टींच्या सहाय्यानं आत्महत्या केली असा पोलिसांचा दावा आहे त्याचा तपास सुरू करण्यात आलाय.