Nagpur| 12 वी पेपर फूटीप्रकरणात मोठी अपडेट, चौकशीसाठी पाच सदस्यांची SIT ची नेमणूक | NDTV मराठी

नागपुरातील बारावी पेपर फूट प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नेमणूक.नागपुरातील बारावी पेपर फूट प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नेमणुक.बारावीच्या परीक्षेत नागपुरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रातून रसायन शास्त्राचे पेपर फुटल्याचे समोर आले.या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थानिक पोलिसांच्या पाच सदस्याची एसआयटी नेमण्यात आली आहे.पेपर नेमके कुठून फुटले, यामध्ये मंडळातील अधिकाऱ्याची भूमिका काय, कोणाकोणापर्यंत पोहचले आणि ईतर जिल्ह्यात पाठवले गेले काय... याचा सखोल तपास हे पथक करणार या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ