संघ मुख्यलयात भाजप आणि शिंदे गटाचे आमदार दाखल.राष्ट्रवादीचे आमदार मात्र बौद्धिकाला अनुपस्थित राहणार.संघाचे शताब्दी वर्षे आणि आगामी महानगरपालिका निवडणूक यामुळे आजच्या संघ बौद्धिकाचं वेगळं महत्त्व.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघाच्या स्मृती भवन येथे येणार असल्याची माहिती