नागपूरमधील SBL कंपनीत झालेल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्वीट करत मृतांप्रती मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केलीय.तर घटनेच्या सखोल चैकशीचेही आदेश दिलेत.