Nagpur पदवीधर मतदारसंघ निवडणूक | सुधाकर कोहळे विजयी होणारच, CM फडणवीसांना विजयाचा विश्वास

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचाच विजय होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.. नागपुरात अनिल सोले आणि गिरीश व्यास यांची बंडखोरी शमल्यानंतर भाजपच्या गोटात सध्या शांतता आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी अनिल सोले यांच्यावर प्रचाराची जबाबदारी सोपवलीय.. त्यामुळे विजय नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. Nagpur Graduates' Constituency Election | Sudhakar Kohale is certain to win, CM Fadnavis expresses confidence in victory

संबंधित व्हिडीओ