Nagpur पदवीधरच्या निकालात ट्विस्ट, पराभव स्विकारल्यानंतर BJP सुधाकर कोहळे यांच्याशी बातचीत

नागपूर पदवीधर मतदारसंघात निकालात ट्विस्ट आलाय. काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर असून त्यांचा निर्णय जवळपास निश्चित मानला जातोय. भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांना पिछाडीवर टाकत वंजारी पुढे आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत अभिजीत वंजारी १,२०० मतांनी लीड वर आहे.भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आपला पराभव होत असल्याचे कबूल केले आहे. NDTV मराठी सोबत बोलताना त्यांनी उद्या सकाळपर्यंत जेव्हा मतमोजणी संपलेली असेल तेव्हा दुसऱ्या पसंतीची मते अभिजित वंजारी यांना गेलेली दिसतील, या शब्दात पराभव मान्य केला आहे.

संबंधित व्हिडीओ