Nagpur Holi Celebration| नागपुरात अनोखी होळी साजरी,गुलाब पाकळ्यांची आगळी वेगळी रंगपंचमी

नागपूरच्या नंदनवन भागात एका वैशिष्ट्यपूर्ण होळीचं आयोजन करण्यात आलं.गुलाबाच्या पाकळ्यांनी रंगपंचमी खेळण्याचा आनंद नागपूरकरांनी लुटला.होळी म्हणजे रासायनिक रंग किंवा पाण्याचा अपव्यय नाही.होळी म्हणजे जुन्या परंपरागत नैसर्गिक रंगांची होळी असा संदेश या होळीतून देण्यात आला.याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी..

संबंधित व्हिडीओ