Nagpur Marbat Utsav | नागपुरात आज ऐतिहासिक मारबत उत्सव । NDTV मराठी

Nagpur Marbat Utsav | नागपुरात आज ऐतिहासिक मारबत उत्सव । NDTV मराठी Nagpur Marbat Utsav | Historical Marbat festival in Nagpur today. NDTV Marathi - १४५ वर्षाची परंपरा असलेली काळी, पिवळी मारबतची मिरवणूक आज शहराच्या प्रमुख भागातून निघणार आहे. नागपूर महापालिकेकडून यंदा पहिल्यांदाच मारबत महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांचे लक्ष बडग्याच्या फलकाकडे असणार आहे. या महोत्सवात नेते अभिनेत्यासह विविध देशाचे राजदूत सहभागी आहेत.

संबंधित व्हिडीओ