नागपूरच्या अंबाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीमधील रेस्टॉरंट मालक अविनाश भुसारी या अठ्ठावीस वर्षीय तरुणावरती चार हल्लेखोरांनी गोळीबार केला.