#NagpurSession #WinterSession #MaharashtraPolitics उद्यापासून नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) सुरू होत आहे. त्याआधीच उपराजधानीत राजकीय वातावरण तापले असून शहरात सर्वत्र जाहिरातींच्या फलकांद्वारे (Hoardings) राजकीय शक्तिप्रदर्शन पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी नागपूर शहरात ठिकठिकाणी भव्य होर्डिंग्ज लावले आहेत. आजपासूनच नेत्यांचे नागपुरात आगमन सुरू झाले असून, स्वागताच्या या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. The winter session of the legislature is starting in Nagpur from tomorrow. The political atmosphere in the sub-capital is already heating up and political power is being displayed through hoardings everywhere in the city. Workers have put up grand hoardings in Nagpur city to welcome Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde and Ajit Pawar. The arrival of the leaders in Nagpur has started from today itself, and these hoardings have attracted everyone's attention.